राहुल ढिकले यांच्या प्रचार रेलीस मोठा प्रतिसाद पुन्हा मतदार विजयाची माळ गळ्यात टाकणार.
नाशिक जनमत. राहुल ढिकले यांना भारतीय जनता पक्ष तर्फे त्यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षातर्फे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलेले आहे. मतदारसंघांमध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये भरघोस कामे केलेली आहे. तपोवन यामध्ये आत्ताच प्रभू रामचंद्रा मोठी आकर्षक मूर्ती बसवली आहे. गेल्या अनेक वर्षापासून पेठ रस्त्याची परिस्थिती बिकट झाली होती. राज्य सरकार बरोबर. व बांधकाम विभागाबरोबर संपर्क साधत हा रस्ता गेल्या चार महिन्यांमध्ये काँक्रिटीकरण झालेला आहे. विकासाची गंगा त्यांच्या मतदारसंघात वाहत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकला येणाऱ्या पर्यटकांसाठी अनेक सुविधा देखील करण्यात आले आहे. तसेच गंगा गोदावरी मध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यामध्ये त्यांना यश आलेले आहे. येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जनता मतदार नक्कीच निवडून देणार. असे मतदार बोलत आहे. पूर्व विधानसभा मतदार हा आपला परिवार असून परिवारासाठी आपण नेहमी सुख दुःखामध्ये सहभागी असतो. असे ते म्हणाले. तसेच मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. नासिक पूर्व मतदारसंघांमध्ये अजूनही नव्याने विकसित होणाऱ्या प्रत्येक भागामध्ये सरकारी हॉस्पिटल. रस्ते समाज मंदिरे उद्याने इत्यादी कामे ते करणार आहेत. त्यांच्या प्रचारांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती आहे. ज्येष्ठ देश नागरिकांतर्फे र्त्यांचे ऑप्शन करून त्यांना आशीर्वाद दिला जात आहे. भारतीय जनता पक्षाची आणि योजना त्यात प्रामुख्याने लाडकी बहीण योजना . शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सोलर वीज पंप. कर्जमाफी इत्यादी शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ होणार असून ते नक्कीच विजय होणार आहे. असे
मतदारांमध्ये बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन संकट मोचन हे देखील राहुल ढिकले तसेच सीमाताई हिरे फरांदे मॅडम यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहे येणाऱ्या आठ तारखेस नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून सभेला मोठा प्रतिसाद लाभणार आहे. विजयाची पुन्हा माळ गळ्यात पडणार. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.