ब्रेकिंग

नासिक पूर्व मतदार संघात गणेश गीते प्रचारात मारणार आघाडी. विजयाची माळ मतदार त्यांच्या गळ्यात पाडणार.

नाशिक जनमत.  महायुती पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने  नाराज झालेले. व निवडणूक लढवणार यासाठी जिद्दी असलेले गणेश गीते यांना महाविकास आघाडी शरद पवार गटाकडून तिकीट देण्यात आलेले आहे. तिकिटाची घोषणा होताच काल त्यांच्या समर्थकांमध्ये पेढे वाटून जल्लोष करण्यात आला .त्यांनी नाशिक रोड भागांमध्ये रॅली काढून मतदाराच्या घराघरात. ते पोचले अनेकांनी त्यांचे ऑक्षण करून त्यांचे स्वागत केले. गणेश गीते हेच नासिक पूर्व विधान परिषदेमधून आमदार होणार असे मतदारांनी बोलून दाखवले. नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक के साई सभापती असे पदे त्यांनी भूषवलेले आहेत. गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास ते व त्यांचे बंधू व ऑफिस मधील कार्यकर्ते नेहमी जागृत असतात. प्रेमळ स्वभाव व शून्यातून आकाशाकडे झेप घेणारे गणेश गीते यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांना देखील घाम फुटला आहे. आपला मतदारसंघ हा आपला परिवार आहे असे त्यांचे मत आहे. मतदारसंघातील विकास हाच त्यांचा ध्यास आहे. मागील काही वर्षात पूर्व विधानसभा मतदारसंघात अनेक प्रभागात विकास राहून गेले आहेत. नासिक रोड आडगाव मखमलाबाद रोड हिराववाडी पेठ रोड इत्यादी मतदारसंघातील रस्ते कायमस्वरूपी कॉंक्रिटीकरण. तसेच प्रत्येक भागात सरकारी हॉस्पिटल व नागरिकांना अन्न वस्त्र निवारा तसेच आरोग्याच्या सर्व सोयी देण्यासाठी त्यांनी शरद पवार गटाकडून फक्त जनतेच्या विकासासाठी पूर्व विधान सभा निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे. मतदार मला मी केलेल्या कामावर तसेच मतदारसंघातील विकासाची तळमळ. स्पष्ट युक्त गोरगरिबांची जाणीव असणारे व सर्वसामान्यांचा कैवारी म्हणून नागरिक भरघोस मत माझ्या पदरात टाकतील असे त्यांनी नाशिक जन्मत जवळ बोलून दाखवले. अनेक नागरिकांनी देखील आमचे काही प्रश्न असेल तर आम्ही गणेश गीते यांच्याकडे गेलो असता

संपर्क फोन नंबर 9273020944 जाहिरात बातम्यांसाठी.

ताबडतोब  त्याच वेळेस फोन करून आमच्या समस्या ताबडतोब सोडवले आहे. त्यामुळे गणेश गीते सारखा आमदार आम्हाला हवा आहे. असे विधानसभा पूर्व मतदार संघातील मतदारांनी बोलून दाखवले. आज सकाळी दहा वाजता त्यांची भव्य दिव्य रॅली निघणार असून ते आज फॉर्म भरणार आहे. शिंगवे या गावातूनग्रामीण भागातून आलेले गणेश गीते विजयासाठी ग्रामीण भागातील जनता देखील प्रचाराच्या कामाला लागले आहे. सर्व समाजातील सर्व नागरिकांना घेऊन चालणारे गणेश गीते हे उमेदवार असून त्यांच्या पदरात आम्ही सर्व मतदार विजयाची माळ त्यांच्या गळ्यात नक्कीच टाकू असे त्यांनी नाशिक जन्मत जवळ बोलून दाखवले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे