नासिक मध्ये देवयानी फरांदे यांच्या गळ्यात पडणार विजयी माळ .पुन्हा विजयी होणार..
नाशिक जनमत. नासिक मध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतर्फे शेवटी बराच सर्वे केल्यानंतर कोणताही नवीन चेहरा महायुतीला मिळून आला नाही. दोन वेळेस निवडून आलेल्या देवयानी फरांदे यांच्याशिवाय भाज पा ला. पर्याय उरला नाही. पाच दिवसाच्या मुंबई मुक्कामानंतर देवयानी फरांदे नाशिक मध्ये दाखल झाल्यावर त्यांचे मोठे स्वागत
करण्यात आले. लवकर असते फॉर्म भरणार असून सर्व जातीय धर्म यांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. व मध्य मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या व विकासाची त्यांना माहिती असल्याने त्यांना पक्षाने तिकीट दिले आहे. मध्य मतदारसंघातील अनेक नागरिकांनी नाशिक जन्मत जवळ बोलून दाखवले की नागरिकांचे समस्या साठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या व त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या
आक्रमक अशा त्या नेते आहेत. भरघोस मतांनी
देवयानी फरांदे यांना आम्ही निवडून देऊ. असे त्यांनी सांगितले. मध्य विधानसभा मतदारसंघात डॉक्टर हेमलता पाटील या अपक्ष तर मा विकास आघाडी कडून वसंत गीते रिंगणात उभे असून तिरंगी लढत विधानसभा मध्ये मतदारसंघात होणार आहे. महायुती आघाडीच्या लाडकी बहीण योजना तसेच अनेक योजनांचा माहिती सरकारला फायदा होण्याची शक्यता असून देवयानी फरांदे पुन्हा एकदा आमदार होणार असेही मध्य मतदारसंघातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. मध्य मतदारसंघातील सर्व धर्मीय मतदारांच्या
9273020944 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 9834767771.
कोणत्याही अडचणी असतील तर त्या त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन व ताबडतोब समोरच्या संबंधित अधिकारी व्यक्तीला फोन करून त्या मतदारांच्या समस्या सोडवतात. त्यांचा विजय मतदार संघात नक्की असल्याचे बोलले जात असून विजय माळ त्यांच्या गळ्यात पाण्याची शक्यता आहे. तिकीट मिळाल्यानंतर मध्य मतदारसंघात जल्लोष व्यक्त करण्यात आला..