ब्रेकिंग
राजपूत विकास फाउंडेशन कडून आधार आश्रम तीर्थ त्रंबकेश्वर येथे अनाथ मुलांसाठी अन्नदान.
नाशिक जन्मत प्रतिनिधी. काल राजपूत विकास फाउंडेशन यांच्याकडून त्र्यंबकेश्वर येथील आधार तीर्थ येथे अनाथ मुलांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास राजपूत विकास फाउंडेशनचे अध्यक्ष रामूदार सिंह उपाध्यक्ष ब्र्जेस सिंह. सचिव
ललित सिंह जॉइंट सेक्रटीरी सुबोत सिंह. कार्यकारी अध्यक्ष आशिष सिंह अमरसिंह दिग्विजय सिंह राहुल सिंह कृत्यनंदसह संजीव सिंह राकेश सिंह बिपिन्सिह रणजीत सिंह व राजपूत विकास फाउंडेशन चे सर्व
पदाधिकारी उपस्थित होते राजपूत विकास फाउंडेशन तर्फे सामाजिक कामे नेहमी केली जातात. त्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम संपन्न झाला.