अमरधाम परिसरातून सात तलवारी जप्त. तीन जण अटकेत. होस नडली. तपास चालू.
नासिक जनमत . होस म्हणून तब्बल सात तलवारी बाळगणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे गुन्हे शाखा एकच्या पथकाने अमरधाम येथेही कारवाई केली संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुन्हे शाखा 1क्रमांक एकचे विशाल देवरे यांना गुन्हे प्रतिबंधक ग्रस्त करत असताना माहिती मिळाली काझी गाडी अमरधाम रोड येथे राहणाऱ्या विपुल मोरे आणि त्याच्या साथीदाराकडे तलवारी असल्याची समजले पथकाने शोध घेत अमरधाम येथेदेवी चौक येथे संशयित स ताब्यात घेतले चौकशीत त्याने गणेश वाकलकर चेतन गगवाणी यांच्याकडे तलवारी ठेवण्यास दिले असलया सांगितले तसेच मध्य प्रदेशातील उजेन इथून तलवारी आणण्याची कबली दिली तिघांच्या घरातून पथकाने तलवारी जप्त केल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धर्माल रवींद्र बागुल प्रदीप मस्के प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड महेश साळुंखे अण्णासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने उपायुक्तसंजय बारकूनड सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली दरम्यान संशोधन हाऊस म्हणून या तलवारी मागवलेल्या असल्याचे सांगितले मात्र इतक्या प्रमाणात मोठा शस्त्र साठा सापडल्याने हत्यारे कशासाठी आणली याचा पोलीस अधिक तपास करत आहे