ब्रेकिंग

भावाच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गामध्ये रक्षाबंधन आनंदात साजरे.

नाशिक जनमत. महाराष्ट्र सरकार तर्फे लाडकी बहिण योजने अंतर्गत चालू झालेल्या प्रत्येक महिन्यात पंधराशे रुपये रक्षाबंधनच्या अगोदरच जमा झाल्यामुळे महिला वर्गामध्ये मोठ्या आनंद व्यक्त करण्यात आला यावर्षीचे रक्षाबंधन आनदी वातावरणात सादर झाले. आनेक महिला वर्गांना असलेले समस्या दूर झाल्या मुलांच्या शाळेच्या फी गॅस भरणे इत्यादी अडचणी दूर होण्यास मदत झाली. आणि महिलांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री लाडक्या भावाला बहिणींनी खूप खूप आशीर्वाद दिला आहे. शिंदे सरकार व फडवणीस सरकार यांचा सध्या जयघोष चालू असून या योजनेचे जोरदार स्वागत महिला वर्ग तर्फे केली जात आहे. आपल्या भावाला मतदान रुपी राखी बांधणार

 

असल्याचे अनेक महिलांनी नाशिक जनमत जवळ बोलून दाखवले. मुख्यमंत्री शिंदे व देवेंद्र फडणीस यांनी चालू केलेल्या योजना कायमस्वरूपी चालू राहावी अशी मागणी महिला वर्गातर्फे होत आहे. अनेक महिलांनी आपले फोन रिचार्ज तसेच पहिला हप्ता जमा झाल्याने नवीन साड्या वगैरे घेतल्याने बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान विरोधकाच्यामध्ये धडकी  यायोजनेमुळे  भरली.आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे