दार्जिलिंग मध्ये रेल्वेचा अपघात मालगाडीवर काजी जंगा एक्सप्रेस आदाळली 8 ठार.
नासिक जनमत. कंचन जगा एक्सप्रेस व मालगाडी यांच्यामध्ये जोरदार अपघात झाला असून या अपघातामध्ये आठ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक जण जखमी झालेले आहेत मालगाडी पुढे जात असताना मागून आलेल्या एक्सप्रेस मालगाडीवर आदळली. एकाच ट्रॅकवर दोघी गाड्या धावत होते. सध्या रेल्वेचे डबे कापून प्रवाशांना बाहेर काढले जात आहे .जखमींना जवळच असलेल्या सिलिगुडी येथे दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे रेल्वे मंत्रालयाने मृत्यू पावलेल्या प्रवासशीच्या कुटुंबाला मदत म्हणून अडीच लाखाची मदत जाहीर केली आहे. जखमी झाल्यांना 50 हजार रुपये देणार आहेत. ज्या वेळेस ही धडक झाली त्यावेळेस मोठा आवाज झाला.. मालगाडी सिंगल तोडून पुढे आली व एक्स्प्रेस वर आढळली हवे मध्ये इंजिनच्या वर एक्स्प्रेसp डब्बे वर छायाचित्र मध्ये दिसत आहे जखमी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश यावेळेस केला .थोड्याच वेळामध्ये रेस्क्यू ऑपरेशन संपणार आहे घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस मदत कार्य दाखल झालेला आहे पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्रालयाने दुःख व्यक्त केला आहे अनेक जण या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत दार्जिलिंग सिलिगुडी रस्त्यावर हा अपघात झाला आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केल आहे.