ब्रेकिंग
महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने सकल जैन सेवा समितीच्या वतीने आज विविध सेवा उपक्रमाचे आयोजन..
*महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने सकल जैन सेवा समितीच्या वतीने आज विविध सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यामध्ये नामको हॉस्पिटल च्या वतीने आरोग्य निदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या निमित्ताने नामको आरोग्य रथास संस्थेचे अध्यक्ष श्री सोहनलालजी भंडारी
यांच्यासोबत अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या व रथाची पाहणी केली. यामध्ये पोलीस कमिशनर नाशिक शहर माननीय श्री संदीपजी कर्णिक साहेब. तसेच माजी आमदार श्री वसंत भाऊ गीते व इतर मान्यवर यांचा समावेश होता.*🙏🙏