सो सुजाता कवठेकर यांना महिला दिनानिमित्त सुकन्या पुरस्कार प्रदान.
दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते पुरस्कार संपन्न
नाशिक जनमत प्रतिनिधी. एलआयसी क्षेत्रात जिद्द व मेहनत घेऊन अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या सुजाता कवठेकर यांना महिला दिना च्या दिवशी महावीर इंटरनॅशनल तर्फे सुकन्या पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार त्यांना दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले पंचवटी पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड साहेब वp ग्लोबल लाईफ टाईम इंटरनॅशनल क्वीन डॉक्टर नमिता कोहक यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. सो सुजाता कवठेकर
यांचे सामाजिक क्षेत्रात देखील मोठे काम असून क्षेत्रामध्ये त्या नामांकित अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एलआयसी तर्फे देखील त्यांना अनेक आवरड देण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडे अनेक क्षेत्रातील नामांकित अधिकारी यांनी मेडिकल जीवनसाथी इत्यादी पॉलिसी काढलेल्या आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारे ते सेवा देत असल्याने दिवसेंदिवस सुजाता कवठेकर यांची मोठी प्रगती होत आहे नाशिक जन्मतर्फे त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सुकन्या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रात अभिनंदन होत आहे. मेडिकल पॉलिसी तसेच पेन्शन योजना व विविध पोलिसांसाठी या नंबरवर +917385905001 संपर्क साधावा असे सुजाता कवठेकर यांनी नाशिक बोलून दाखवले