ब्रेकिंग

नामको नर्सिंग महाविद्यालय येथे होणाऱ्या 13 व्या दीपप्रज्वलन समारंभास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलगुरू प्रा.डॉ. मिलींद निकुंभ सर राहणार उपस्थित*

*नामको नर्सिंग महाविद्यालय येथे होणाऱ्या 13 व्या दीपप्रज्वलन समारंभास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलगुरू प्रा.डॉ. मिलींद निकुंभ सर राहणार उपस्थित*

नाशक जनमत  आज दि 7/2/2023 रोजी नामको चॅरिटेबल ट्रस्ट चे *सेक्रेटरी श्री शशिकांत पारख* यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ,नाशिक येथे *प्रा.डॉ. मिलिंद निकुंभ,प्रति कुलगुरू* यांची भेट घेऊन नामको नर्सिंग महाविद्यालयाच्या दि.28 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या 13 व्या दीपप्रज्वलन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास विनंती केली व या विनंतीस मान देत प्रा.डॉ. निकुंभ सर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्यास परवानगी दिली. यावेळी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे

सेक्रेटरी श्री.शशिकांत पारख,नामको नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती.अवनी भणगे व नामको नर्सिंग महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. संदिप खांदवे उपस्थित होते. या कार्यक्रमच्या निमित्ताने ANM ,GNM व PBBSc नर्सिंग विद्यार्थ्यांना ‘नर्सिंग शपथविधी’बाबत प्रा.डॉ. मिलिंद निकुंभ सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभेल.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा