भाजपा दिव्यांग विकास आघाडी बैठक संपन्न. दिव्यांग बांधवांना नियूत्ती पत्र.

नाशिक जनमत प्रतिनिधी नाशिक .भाजपा दिव्यांग विकास आघाडी नाशिक ग्रामीण बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपस्थित जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर सरचिटणीस सुनील बच्छाव दिव्याग आघाडी जिल्हा अध्यक्ष हेमकात शिंदे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे उपाध्यक्ष बुरान शेख युवराज जाधव शहरं अध्यक्ष विनायक कस्तुरे उपस्थित होते बाळासाहेब घुगे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी दिव्यांग बांधवांना नियुक्ती पत्र दिले यामध्ये सचिन अग्रवाल यांना जिल्हा सरचिटणीस गोटीराम सुर्यवंशी सरचिटणीस नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी केदा नाना आहेर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिव्यांग मंत्रालय मान्यता दिल्याबद्दल दोन्ही नेत्यांचा आभारठराव मांडला तसेच दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे यांना समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सत्कार केलायावेळी हिना बागवान सुनिता वानखेडे संगीता अहिरे सपतेश भास्कर गांगुर्डे राहुल वाजे सह दिव्यांग बांधव उपस्थित चौधरी सूत्रसंचालन दिपक पगारे यांनी केले आभार हेमकात शिंदे यांनी मानले