ब्रेकिंग

गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून पाथर्डी चे दोन जण तर अंबडच्या स्वामी नगरातील एकचां मृत्यू.

नाशिक जनमत  नाशिक मध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी मंगळवारी रात्री आठ चाया सुमारास नांदूर रस्ता वालदेवी नदीवर गणेश विसर्जनासाठी गलेल्या पाथर्डीतील दोन मित्रांचा पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडन मृत्यू झाला या घटनेमुळे पाथर्डी परिसरात शोक काळा पसरलीआहे.

तर अंबडच्या स्वामी नगर येथील मनोज काळू पवार हा बेळगाव ढगा येथील खाणीत साठलेल्या पाण्यात पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला .त्याच्या पश्चात आई वडील बहीण आहेत.

म्हाडा कॉलनीतील रहिवासी बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वालदेवी नदी किनारी गणपती विसर्जन विसर्जनासाठी गेले होते त्यावेळेस ओंकार गाडे वय 22 वर्ष व स्वयं मोरे व 21 वर्ष हे दोघेही नदी पात्रात उतरले पाण्यातील खड्डा व प्रवाहाचा रात्र असल्याने अंदाज न आल्याने दोघेही मूर्ती विसर्जित करून त्याच ठिकाणी बुडाले .या नंतर अग्निशामक दलास कळविण्यात आले अग्निशामक दलास त्यांचे मृत्यू सापडले .असून इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

ओंकार गाडे हा केटीएचएम  तर स्वयं हा संदीप फाउंडेशन मध्ये शिकत होते. दोघेही जिवलग मित्र कायम सोबतच राहत असे .त्यांच्या निधनाचे वृत्त कळतच आई व बहिणीच कॉलनीतील रहिवाशांना अश्रू अनावर झाले. स्वयंम से वडील माजी सैनिक असून त्यांना एक बहीण आहे. त्यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील ज्वार्डी आहे. येथे च बुधवारी दुपारी स्वयंवर अंत्यसंस्कार करण्यात आले ओंकारच्या पक्षात वडील बहिण असा परिवार आहे. नासिक मधील तिन्ही परिवारावर शोक काळा पसरलेले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे