शेती नावावर करून देण्यास नाकार. मुलाने केला आईचा दगडाने ठेचून खून.
सांगली. एका मुलाने जमीन आपल्या नावावर आई करून देत नसल्याने आईचा खून केल्याची गंभीर घटना जत तालुक्यातील व्हस्पट येथे घडले आहे एकुलता एक मुलगा सुरेश कोरे याने आईचा निघुन खून केल्याची घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे .शांताबाई आनप्पा कोरे वय 50 असे मृत आईचे नाव आहे हल्लेखोर मुलगा सुरेश कोरे यास जत पोलिसांनी अटक केली आहे माdगा दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळेस पेठ हद्दीत पवार कुटुंबाची संयुक्त शेत जमीन आहे सुरेश यांचे वडील अनप्पा कोरे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते वडिलांच्या निधनानंतर ही जमीन आईने आपल्या एकट्याच्या नावावर करून घ्यावी अशी त्याची मागणी होती गेले काही दिवस आई व मुलगा यात वाद चालू होता रविवारी दुपारी शेतामध्ये आई व मुलगा यांच्यात वादावादी झाली या वादातून सुरेशने आईच्या डोक्यात दगड खालून आणि दगडाने ठेचून खून केला. अधिक पोलीस तपास करत आहे.