ब्रेकिंग
14 नोव्हेंबर रोजी विभागीय लोकशाही दिनाच्या आयोजन.
दि. 8 नोव्हेंबर, 2022
*14 नोव्हेंबर रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन*
*नाशिक,दि. 8 नोव्हेंबर,2022 (l
14 नोव्हेंबर,2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात आल्याची माहिती, उपायुक्त (महसुल) उन्मेष महाजन यांनी दिली.
सदर विभागीय लोकशाही दिन विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे.