ब्रेकिंग
महात्मा ज्योतिराव फुले 2019 शेतकरी कर्ज मुक्ती योजना अंतर्गत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकरी वर्गाला प्रोत्सान पर 50 हजार लाभ .
*महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करण्याऱ्या शेतकऱ्यास कमाल रू.५०हजार प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता.*
*त्याचा लाभ शेतकरी वर्गास दिवाळीपुर्वी देणेचे अनुषंगाने शासनाकडुन पात्र लाभार्थीची यादी बॅंकनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्गास आवाहन करण्यात येते की,त्यांनी आपले बॅंक खाते ज्या बॅकेत आहे त्या बॅंक शाखेत तसेच आपले सरकार केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.*
*- गंगाथरन डी.*
*जिल्हाधिकारी , नाशिक*