ब्रेकिंग
विभागीय अध्यक्षपदी रामदास बोडके यांची निवड.

नाशिक जनमत. इंदिरानगर राजीव नगर येथील शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते रामदास बोडके यांची अखिल भारतीय दिव्यांग हक्क परिषदेच्या नासिक विभागीय अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली याबरोबरच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या दिव्यांग आघाडीच्या शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली पक्षाच्या दिव्यांग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस तथा परिषदेचे अध्यक्ष मदन कुमार इंगळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले युनिक ग्रुप आणि शतायुष्य संघातर्फे माजी सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या
हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी साहेबराव आव्हाड विजय भावे सुरेश कांबळे आधी उपस्थित होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोणाची मामा आव्हाड बाळासाहेब सोनवणे लक्ष्मण घुगे इत्यादी नी त्यांचे अभिनंदन केले नाशिक जनमत कडून त्यांचे अभिनंदन.