ब्रेकिंग
नाशिक च्या औरंगाबाद रोडवर बस चा अपघात. 10च्या वर प्रवासी सह बस जळून खाक
नाशिक जनमत नाशिक चया औरंगाबाद रोडवर मिरची हॉटेल चौकात पाहटे बस व आयशर ट्रक चा अपघात झाला असून 10 प्रवासी आणि बस चालक जळून मृत्यू झाला असल्याची घ्टणा घडली आहे . बस यवतमाळ कडून नाशिक कडे येत होती . बस मध्ये तीस प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे अपघात एवढा भीषण होता की आयशर ट्रक ची डिझेल टाकी अपघात
झाल्यावर फुटली स्फोट झाला. पाहट चा टाईम असल्याने अनेक प्रवासी झोपेत होते त्यामुळे यांना बाहेर निघण्यास वेळ मिळाला नाही मृत्यूचा आकडा अजूनही वाढू शकतो नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौकात हा अपघात झाला घटनास्थळावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली असून जखमी उपचारासाठी सिविल हॉस्पिटल येथे आणण्यात आले आहे. नाशिक शहरामध्ये हळ हळ व्यक्त होत आहे. लहान बाळाचा मृत्यू झाला आहे. आधीक तपास पोलीस करत आहेत .