महाराष्ट्र
एसटी बस व पिकअप वाहनां मध्ये धडक पाच जण जखमी.
नाशिक जनमत समाधान समोसे यांच्याकडून मंगळवार दिनांक 07/06/2022रोजी मालेगाव डेपोची बस मालेगाव ते देवघट येथे जात असताना सायंकाळी 5च्या दरम्यान मालेगावव फाटा चाळीसगाव रोड येथे ट्रॅक्टर ला ओव्हर टेक करताना बस व पिकप गाडीची समोरा समोर धडक झाली यात बस मधील ड्रायव्हर व तीन-चार प्रवाशी जखमी झाले आहेत काही प्रवासी ना थोडा मुका मार लागला
बसमधील काही प्रवासी मालेगाव वरून दहिवाल येथे उतरणार होते तर प्रवासी मध्ये आशा व्यंकट पवार ,प्रियंका महेश पवार ,साई महेश पवार दहीवाल गावचे प्रवासी जास्त जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी मालेगाव रूग्णालयात पाठवण्यात आले
महामार्ग बस स्थानक मालेगाव बस स्टॉप चे वरिष्ठ अधिकारी व मालेगाव पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घटणेची माहिती मिळताच मालेगाव फाटा चाळीसगाव रोड येथे उपस्थित होऊन झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यात आला