ब्रेकिंग
नांदगाव येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा.
*नांदगाव येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा*
अरुण हिंगमीरे
नांदगाव नाशिक
नांदगाव शहर शिवसेनेतर्फे शिवसेना वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, आमदार सुहास आण्णा कांदे संपर्क कार्यालय नांदगाव येथे सन्माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, राजाभाऊ जगताप, माजी सभापती विलास भाऊ आहेर शहरप्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, माजी उप सभापती राजाभाऊ देशमुख, भावराव बागुल, अरुण भोसले, संतोष भोसले, भोसले सर, संजय आहेर, मनोज पाटील, महेंद्र गायकवाड, नगरसेवक शाम ककलिज, ॲड.सचिन साळवे, याकूब शेख, रवींद्र पवार, बाळासाहेब शेवरे, सद्दाम शेख, रवींद्र खैरनार आदी शिवसैनिक उपस्थित होते.