ब्रेकिंग
18 दिवसांमध्ये नाशिक मध्ये आठ खून. आज नासिक पुन्हा हादरले अंबड परिसरात आहेर इजिनियर कंपनी जवळ खून
नाशिक जनमत नाशिक शहरामध्ये सध्या कायदा व सुव्यवस्था बिघडली असून गेल्या आठरा दिवसांमध्ये आठ खून झाले आहेत आज नाशिकच्या अंबर एमायडिसी परिसरामध्ये परिसरामध्ये अकरा वाजेच्या दरम्यान तीन जनेका मोटरसायकलवर आले होते आहेर एस कंपनी जवळ तिघांनी उतरून नंदकुमार आहेर कंपनीचे मॅनेजर यांच्यावर तलवारीने वार केल्याचे वृत्त आहे उपचारासाठी त्यांना अगोदर ज्युपिटर हॉस्पिटल त्यानंतर अपोोोला हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे दरम्यान त्यांचे निधन झाल्याची बातमी येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस दाखल झाले आहेत अंबड पोलीस तपास करत आहे कंपनीच्या समोरच ही हत्या
करण्यात आली आहे यामुळे नाशिक पुन्हा एकदा हदरला आहे नाशिक शहरामध्ये कायद्याचा व पोलिसांचा वचक नसल्याचे नाशिक शहरातील नागरिक बोलू लागली आहे.
कुणा खुणा मध्ये वापरण्यात आलेली हत्यारे