भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे वाटप.
नाशिक जनमत *भारतीय जनता पार्टी दिव्यांग* *विकास आघाडीच्या* वतीने आज *महाशिवरात्री निमित्त* पावन गणपती मंदिर स्वामी विवेकानंद नगर येथे केळी साबुदाणा खिचडी राजगिरा लाडू वाटप करण्यात आले यावेळी वंजारी सेवा संघाचे शहराध्यक्ष राजेश आंधळे नगरसेविका छाया देवांग मंडल अध्यक्ष शिवाजी बरके न्यु विकलांग बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष यमुनाताई घुगे दिव्यांग आघाडी शहराध्यक्ष विनायक कस्तुरे महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना दिडोरकर जानवी बिरारी जयश्री धारणकर शेखर निकुंभ राजेंद्र जडे उत्तम काळे डी बी राजपूत विलास सानप सर नीलेश दुसे ज्ञानेश्वर साळी चेतन खैरनार सुनील सोनवणे बाळू शेवाळे विद्या जोशी पुष्पा वाजे राहुल रणशुर विलास कुलकर्णी चेतन गंभीरे राजेंद्र निरखे दुसाने साहेब *कार्यक्रमाचे आयोजन* *दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष* *बाळासाहेब घुगे* यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप केकाणे यांनी केले आभार बाळासाहेब घुगे यांनी मानले 🙏🙏