महाराष्ट्रराजकिय
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे.
नाशिक- राज्यातील पहिले ओळखपत्र नाशिकचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांना उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते देऊन या ओळखपत्र वितरीत करण्याच्या कार्यक्रमाचा मुंबई येथील पक्ष कार्यालयात करण्यात आला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष ना.जयंतरावजी पाटील साहेब, मंत्री मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब, मंत्री मा.ना.नवाबभाई मलिक साहेब, मा.खा.समीरभाऊ भुजबळ, शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख आदी उपस्थित होते.