ब्रेकिंग
नाशिक पूना रोड वर दत्त मंदिर स्टॉप जवळ अपघात 2 जण ठार.
नाशिक रोड वरील दत्त नगर बस स्टॉप जवळ मोटर सायकल व चारचाकी वाहनांमध्ये अपघात झालेला आहे यामध्ये दोन जण ठार झाल्याची बातमी येत आहे याबाबत उपनगर पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे अधिक तपास उपनगर पोलिस करत आहे अपघात करणारे वाहन चालक घटना स्थळावरून फरार झाल्याचे वृत्त आहे दरम्यान नाशिक शहरामध्यये अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे डंपर व मोटरसायकल यांच्यात हा अपघात झाला असल्याचे वृत्त हाती येत आहे पती-पत्नी मोटरसायकल वरील दोघेही मृत्यूच पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे डंपर चालक घटना घडताच फरार झाला आहे अपघातात ठार झालेले पती-पत्नी चे हर्डी परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर मोठी गर्दी जमली आहे