ब्रेकिंग
मुख्यमंत्र्यांचे मनमाड येथे आगमन गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत.
वृत्त. क्र.41
दि.13 फेब्रुवारी, 2023
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनमाड येथे आगमन*
दि,13 फेब्रुवारी,2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सेंट झेविअर हायस्कूल, शांतीनगर येवला रोड मनमाड या हेलिपॅडवर आगमन झाले असून यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.