नासिक जनमत प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी वडनेर रस्त्यावर सोनू धोत्रे नावाच्या युवकाच्या गळ्यात. मोटर सायकल वरून जात असताना. पतंगाचा माझ्या अडकला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची बातमी. येत आहे.
गेल्या एक महिन्यापासून येवला शहरात 11 घटना घडलेल्या आहेत. तसेच सिन्नर मध्ये तीन लासलगाव मध्ये. 1 नाशिक शहरामध्ये तीन ते चार घटना घडल्या अनेक जण जखमी झालेले आहेत. अनेक पक्षी जखमी झालेले आहेत. पोलिसांतर्फे नायलन मांजा व चीनच्या मांज्यावर. प्रतिबंध घातला असून. तरी देखील व्यवसायिक मोठ्या प्रमाणात मान्य विक्री करत आहे.
दरम्यान आज बारा ते एकच्या दरम्यान सोनू

धोत्रे वय 23 हा पाथर्डी कडून वडनेर कडे जात असताना. मोटर सायकलवर त्याच्या गळ्याभोवती व अंगाभोवती मांजा अडकून त्याचा मृत्यू झाल्याची घटना झालेली आहे. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते. गळ्यात भवती कापल्या गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी ही दुर्देवी घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा