नाशिक मध्ये महिला आमदारांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर नाशिककरांचा नाराजीचा सूर..
“नाशिक जन्मत नाशिककरांनी भरघोस महायुतीच्या तीन महिला आमदारांसह नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना भरघोस मतांनी निवडून दिले परंतु महायुती सरकारने तीन वेळेस निवडून आलेल्या आमदार देवयानी फरांदे. सीमाताई हिरे मंत्रीपद न दिल्याने. नासिक कर लाडक्या बहिणी व लाडक्या भाऊंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरले आहे. त्याचप्रमाणे देवळाली मतदारसंघातील मंत्रिपद मिळेल अशी नाशिक करायला अशा होती मंत्रिपद न दिल्याने देवळाली मतदारसंघात देखील नाराजी पसरलेली आहे. भाजप सरकारवर विश्वास ठेवून तिने हि उमेदवारांना आमदार राहुल ठिकले याना नक्कीच मंत्रीपद मिळेल अशी नाशिककर यांना आशा होती. परंतु तसे न झाल्याने नाशिककरांमध्ये नाशिककर मध्ये नाराजी पसरलेली आहे. नाशिक शहराचा विकास साधण्यासाठी नाशिक मध्ये च्या आमदार देवयानी फरांदे या कर्तबगार व आक्रमक व विकास करणाऱ्या आमदार म्हणून प्रख्यात आहे..पश्चिम मध्ये सीमाताई हिरे हे देखील तीनदा निवडून आले असून त्यांना मंत्रीपद मिळेल. अशी नाशिक पश्चिम मतदारांना अशा होती. नाशिक पश्चिम मध्ये सातपूर अंबड
एमआयडीसी. कारखाने आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. नाशिक शहरातील तिन्ही महिला आमदार यांना मंत्री पद न दिल्याने नाशिक शहरात
उमटत आहे. नाशिककरांनी माहायुतीच्या च्या पदरात भरघोस मतदान केले. पुढे येणाऱ्या काळात नाशिक मधील महिला आमदारांना न्यायं द्यावा. अशी मागणी नाशिककर करत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर नासिक करणा न्याय द्यावा. नाशिककर यांनी केले आहे.