भाजप दिव्यांग विकास आघाडीव न्यू विकलांग* *बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने* *जागतिक अपंग दिन मोठ्या* *उत्साहात संपन्न.
*भाजप दिव्यांग विकास आघाडी* *व न्यू विकलांग* *बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने* *जागतिक अपंग दिन मोठ्या* *उत्साहात संपन्न*
नाशिक जन्मत प्रतिनिधी नाशिक
भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे वतीने आज *जागतिक अपंग* *दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वाटप व* *फराळ वाटप करण्यात आले* यावेळी रेशमी ताई हिरे महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा सोनाली ताई ठाकरे न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चना ताई दिडोरकर सिडको मंडल 1 चे सरचिटणीस डी बी राजपूत दिलीप देवांग परमानंद पाटील करणं शिंदे उत्तम काळे दशरथ गांगुर्डे रोहन कानकाटे बाबुराव घुगे विनायक नांगरेजान्हवी बिरारी विठाबाई पगार छाया परेवाल सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रेशमी ताई हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले कि बाळासाहेब घुगे यांच काम चांगल्या माणसाला लाजवेल असे आहे व दिव्यांग बांधवांना शुभेच्छा दिल्या राजपूत सर यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व सांगितले आणि बाळासाहेब याचं कार्य बघून आम्हाला समाधान वाटले बाळासाहेब घुगे आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले कि
आम्हा दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढवून द्यावी व माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांग बांधवांची सेवा करेन तसेच सिमाताई हिरे यांच्या कडे पाठपुरावा करून दिव्यांग बांधवांना घरकुल व पेन्शन वाढवून घेईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ दरगुडे यांनी केले तर आभार प्रदिप केकाणे यांनी मानले 🙏🙏