न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाज भूषण पुरस्कार सोहळा.
न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाज भूषण पुरस्कार सोहळा
नाशिक ( प्रतिनिधी. नाशिक जनमत). न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था व रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने समाज भुषण पुरस्कार सोहळा
व दिव्यांग बांधवांना दिपावली निमित्त फराळ वाटप रविवार दिनांक 2७/१०/२०२४ रोजी सकाळी ठिक 11 वा शिंपी समाज मंगल कार्यालय पेलिकन पार्क जवळ सिडको नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक यमुना ताई घुगे अध्यक्ष न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था व रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अरुणाताई दरगुडे यांनी केले आहे यावेळी मा खासदार हेमंत आप्पा गोडसे आमदार सौ सिमा ताई महेश हिरे उघोगपती बुधाजी दादा पानसरे माजी सभाभुह नेते नगरसेवक दिनकर अण्णा पाटील जेष्ठ नेते लक्ष्मण सावजी साहेब विजय साने शहर अध्यक्ष प्रशांत भाऊ जाधव प्रदिप पेशकर प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडी नगरसेवक सतीश बापू सोनवणे जलसंधारण विभाग मुख्य सचिव हरीभाऊ गिते साहेब तहसीलदार धान्य पुरवठा अधिकारी गणेश जाधव साहेब समाज कल्याण अधिकारी मयुर पाटील साहेब समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद प्रशांत पाटील कुषी अधिकारी रणजित आंधळे मंडल अध्यक्ष रवी पाटील मंडल अध्यक्ष अविनाश पाटील महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा सोनाली ताई ठाकरे मा नगरसेवक मामा ठाकरे महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चना ताई दिडोरकर नगरसेविका छाया ताई देवांग पुष्पा ताई आव्हाड कावेरी ताई घुगे यावेळी खालील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे ह भ प तुळशीराम महाराज गुट्टे जेष्ठ नेते लक्ष्मण राव सावजी कादवा
सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री सुनील केदार नगरसेवक दिनकर अण्णा पाटील नगरसेवक सतीश बापू सोनवणे डॉ विनय मोगल डॉक्टर राजेंद्र देशमुख डॉ उषा दिगंबर शिरोडे डॉ सुनील सांगळे जेष्ठ समाजसेवक प्रदिप पाटील दिव्यांग रत्न योगेश वाणी सचिन पानमंद बबलु मिर्झा विलास दंडगव्हाळ कैलास मारुती चव्हाण पत्रकार राजेंद्र शेळके सर दैनिक पुढारी अजय पाटील दैनिक पुण्यनगरी दिनेश जाधव दैनिक लोकनामा प्रशांत शिरोडे दैनिक महाराष्ट्र टाइम्स सागर चोधरी दैनिक नवभारत किरण बाविस्कर आपलं महानगर भाई सोनार सर दैनिक गावकरी प्रशांत निरंतर दैनिक भ्रमर चंदकांत धात्रक नाशिक जनमत इत्यादी मान्यवर गौरविण्यात येणार आहे न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अनिल भाऊ आठवले रामलीला एज्युकेशन सोसायटीचे सचिव रंगनाथ दरगुडे बाळासाहेब घुगे गोटीराम सूर्यवंशी विनायक कस्तुरे बी के नागरेसर यांनी केले आहे