ब्रेकिंग
नांदगाव मनमाड रस्त्यावर दोन गाड्यांची धडक दोन जण ठार.
नाशिक जनमत. नांदगाव मनमाड महामार्गावर गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास हळद कारखान्यासमोर महेंद्रा व बोलेरो या दोन वाहनाची समोरासमोर धडक होऊन शिवाजी भास्कर देशमुख राहणार मोहाडी. उषाबाई नारायण महाजन. राहणार पाचोरा. या दोघांच्या जागीच मृत्यू झाला यात आशाबाई देशमुख विकास देशमुख गयाबाई देशमुख सर्व. राहणार मोहाडी. व नारायण सुखदेव महाजन पाचोरा हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला त्यावेळी दोन्ही वहाने वेगात होती दोन्ही वाहनांचा अपघात एवढा जोरात होता की मोठा आवाज होऊन
’
र वाहने चक्काचर झाली. आजूबाजूच्या रहिवासी व जाणाऱ्या नागरिकांनी आपले वाहने थांबून जखमींना औषध उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे या परिसरात शोक काळा पसरली. अधिक तपास पोलीस करत आहे.