न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था व रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वंजारी समाज रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
नाशिक जनमत. न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था व रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वंजारी समाज रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला राष्ट्रीय संत भगवान बाबा व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दिपप्रज्वलन वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड तुळशीराम महाराज गुट्टे बाळासाहेब सानप संस्थापक जय भगवान महासंघ अभिनेता आकाश खेडकर दामोदर मानकर माधुरी ताई पालवे बाळासाहेब घुगे यांनी केले यावेळी कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले कि बाळासाहेब यांना दिव्यांग हे म्हणावे कसं समाज एकत्र आणाच काम करता यावेळी महादेव जानकर यांनी बाळासाहेब घुगे यांनी आज जो पुरस्कार कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे आभार असाच समाज एकत्र आणत जा प्रत्येक क्षेत्रामध्ये वंजारी समाजाने उच्च पदावर बसावं अशी माझी इच्छा आहे बाळासाहेब दिव्यांग असूनही आज त्यांच्या कार्यक्रम घडवून आणला त्यांच्या कार्याला सलाम बाळासाहेब सानप यांनी मनोगत व्यक्त केले माधुरी ताई यांनी सांगितले की बाळासाहेब यांच्या कडे बघून ते दिव्यांग आहे वाटत नाही यावेळी खालील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये दैनिक लोकनामा चे मुख्य संपादक श्याम उगले ज्येष्ठ उद्योगपदी राजेंद्र पानसरे शंकरराव शेळके शिवराम शेळके डॉक्टर
संतोष सानप तुकाराम सानप नंदा बंडु नाना भाबड संजय इलग इत्यादी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात व सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला इयत्ता पहिलीचे सातवीपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले यावेळी न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अरुणाताई दरगुडेप्र वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायण काकड उध्दव कुटे सहादु नाना दराडे मारुती इलग रंगनाथ दरगुडे सह समाज बांधव उपस्थित होतेस्तावित बाळासाहेब घुगे यांनी केले तर सूत्रसंचालन नवनाथ सांगळे यांनी केले