छत्रपती राजे संभाजी स्टेडियम येथे ह भ प समाधान महाराज शर्मा.याच्या मधुर आवाजात राम कथा भाविकांनी केली श्रवण.. हजारो भाविकांची उपस्थिती.
नाशिक जनमत चंद्रकांत धात्रक यांच्याकडून नवीन नाशिक सिडको येथे छत्रपती राजे संभाजी स्टेडियम येथे समाधान महाराज शर्मा यांच्या मधुर आवाजात राम कथेचा लाखो भाविकांनी राम कथा श्रवण करत आनंद घेतला. तुळशी विवाह तसेच राम कथा सागता कार्यक्रमात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. क्षेत्र संत शक्ती धाम देवस्थान श्री लोकनेता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तुलसी विवाह निम्मित
छत्रपती राजे संभाजी स्टेडियम येथे
पुज्यश्री गुरुवर्य रामायणाचार्य ह भ प समाधानजी महाराज शर्मा (केज) यांच्या अमृत वाणी मधून श्री राम कथा श्रोत्यांनी श्रवण केली आज कथेच्या सांगते निम्मित
*#किर्तन केशरी हरिभक्त परायण संजय नाना धोंडगे*# यांचे सुश्राव्य कीर्तन झाले आज कीर्तनाला साथ देण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आदरणीय हरिभक्त परायण महेश महाराज भगुरे गुरुजी त्याचबरोबर शिवराम महाराज बोराडे त्याचबरोबर विकास महाराज बेलुकर बाळासाहेब महाराज गतीर परिसरातील भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजक श्री क्षेत्र संत शक्तीधाम लोकनेता प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंद भाऊ घुगे व मा महिला बालकल्याण सभापती तथा मा नगरसेविका सौ कावेरीताई घुगे“
तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते (मान्यवरांचे नावे)
मा सौ सीमाताई हिरे आमदार माजी सभागृहनेते दिनकर अण्णा पाटील श्री महेश भाऊ हिरे, शिवाजी आप्पा चुंबळे भाजपा शहराध्यक्ष गिरीजी पालवे अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार जी भोसले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर दत्ता नाना गायकवाड सुधाकर भाऊ बडगुजर शिवसेना महानगर प्रमुख मनपाचे विभागीय अधिकारी श्री मयूर पाटील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नानासाहेब महाले शाम भाऊ बडोदे, भागवत भाऊ आरोटे, सुदाम भाऊ कोंबडे, भगवान दोंदे कल्पना ताई चुंबळे राजेंद्र महाले बुधाजी दादा पानसरे गोकुळ शेठ घोलप चंद्रभान दादा नागरे, रत्नाकर चुंबळे, उत्तम दादा महाले, कैलास बापू चुंबळे, समाधान चुंबळे, बाकी राव ढेमसे राहुल महाराज साळुंखे
सदर कार्यक्रम यशस्वी संपन्न होण्यासाठी
श्री लोकनेता प्रतिष्ठान श्री क्षेत्र संतशक्ती धामाचे दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब साबळे, संजय देशमुख, ज्ञानेश्वर जटूरे, नाना वर्पे संजय सहाणे, पांडुरंग आरोटे, अनिल शेळके, दत्तू चिखलेह , अशोक रोंदळ, प्रशांत मस्के गोपाल जायभावे हर्षल भदाणे, राजेंद्र जडे, पिंटू काळे,नामदेव कवडे भगवान घुगे, कल्पेश शिनकर, बाळासाहेब नाईकवाडे राम नागरे, महेंद्र सानप रोहिदास मराठे मुकुंद सोनवणे ऋषी कांगणे महेंद्र सानप, सागर शिंदे, बाळा महाले, प्रशांत पालवे, मेघश्याम निकम, समीर सुर्वे यास लोकनेता प्रतिष्ठान श्रीक्षेत्र संत शक्ती धाम देवस्थानाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत होते