ब्रेकिंगमहाराष्ट्र
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

नाशिक जन्मत हवामान खात्यातर्फे येणाऱ्या दोन दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असून थोड्याफार प्रमाणात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे गहू कांदा. द्राक्ष. हरभरा इत्यादी पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी धासत वले ठेवलेले आहे. सध्या दिवसभर ऊन सावलीचा खेळ चालू आहे. हवामान कोरडे असून काही प्रमाणात थंडी कमी झाली आहे.
शेतकरी वर्गाने काढणीस आलेले उत्पन्न झाकून ठेवावे. पोलीस दोन दिवस देखील असंच वातावरण राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.