पत्रकारावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांच्या आवळल्यामुसक्या. अंबड पोलिसांच्या कारवाईवर पत्रकारांमध्ये समाधान.

नाशिक जनमत दोन दिवसांपूर्वी काही पत्रकार अंबड परिसरातील बडदे नगर येथे शिवसेनेच्या कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी गेले होते. यावेळेस काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती मध्य पिऊन नागरिकांना महिलांना त्रास देत असल्याचे काही नागरिकांनी सांगितल्यावर पत्रकार किरण आहेर हे बातमीसाठी शूटिंग करत असताना त्यांच्यावर मध्य पिलेल्या सिद्धार्थ नवले व एक जणाने हल्ला केला हातात
दगड घेऊन त्यांच्यावर फीरगावला. तसेच लाथा बुक्क्याने मारहाण केली. पत्रकार किरण अहिरे यांना तू आमचे शूटिंग करतो का तू जिथे असेल तिथे आम्ही तुझा मुडदा पाडू. अशी धमकी दिली दरम्यान किरण अहिरे यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये फोन द्वारे घटना कळवली काही वेळातच पोलिसांनी येत गुन्हेगारांच्या मुस्क्या आवडल्या या घटनेचा पत्रकारांमध्ये तीव्र निषेध करण्यात येत आहे गुन्हेगार हे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत तरी पार करण्यात यावे अशी मागणी पत्रकार यांच्याकडून होत असून असे निवेदन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी देणर असून पत्रकारांवर मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर करणार कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे विविध पत्रकार संघटनाचे अध्यक्ष व नाशिक शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने अंबड पोलीस ठाण्यात आले होते यावेळेस अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व मनोहर कारंडे यांनी पत्रकारांची भेट घेतली. व कडक करायचे आश्वासन दिले. या घटनेचा सर्व पत्रकार संघटना व पत्रकारांकडून निश्चित केला जात आहे.