ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर आता होणार कारवाई आता थेट दुचाकी जप्त.
ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर आता होणार कारवाई आता थेट दुचाकी जप्त.
नागरिकांच्या तक्रारीची दखल, अचानक कारवाई प्रतिनिधी । नाशिक
नाशिक जनमत शहरात वाहतूक नियमांचे उल्लंपन होत असल्याने शहरवासीयांना याचा मनस्ताप होत आहे. अनेक नागरिकांनी शहर पोलिस दलाच्या सोशल मीडिया पेजवर ट्रिपल सिट वाहनचालकांस कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिपल सिट दुचाकीचालकां कारवाई करण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेत पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. ट्रिपल सिट चालकावर दंडात्मक कारवाई न करता वाहन जत करण्यात येणार आहे. ही कारवाई अचानक करण्यात येणार आहे. शहरात बेशिस्त वाहतुकीने जोरात चालू आहे त्यामुळे अपघात संख्या वाढली आहे. विरुद्ध दिशेने वाहतूक. दिपल सिट, रिक्षामध्ये फ्रंट सिट प्रवासी बसवणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, विनासिटबेस्ट कार चालवणे, वेग मर्यादा नियमाचे उल्लंघन करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे अदी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आयुक्त कर्णिक शहरातील विविध भागात फिरल्यानंतर
ज्यांनी हा निर्णय घेतला असून सर वाहतूक पोलिसांना सूचना केल्या आहेत.
वाहतुकीचे नियम पाळा, कठोर कारवाई टाळा
कारवाईत वाहन जप्त ट्रीपल सिट दुचाकी चालवतांना. फ्रंट सिट प्रवाशी वाहतूक करणान्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्ती कारवाई करण्यात येणार असल्याने वाहतूक नियमांचे उत्तपन न करता नियम पाळा कारवाई टाळा असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.