ब्रेकिंग

दिंडोरी तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्हा प्रतिनिधी पदी सुधाकर शिलाटे तर उपाध्यक्षपदी प्रियंका कुडके यांची निवड.

तालुका अध्यक्षपदी यशवंत गायकवाड.

दिंडोरी तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्हा प्रतिनिधी पदी सुधाकर शिलाटे तर तालुका अध्यक्ष पदी यशवंत गायकवाड, उपाध्यक्ष पदी प्रियंका कुडके यांची निवड…

 

महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना शासन मान्यता क्रमांक – RGA1010/CR374/10/16-A/दिनांक 30-4-2011 संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक 2022 ही आज दि 1 मार्च 2022 रोजी दिंडोरी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी श्री राहुल आहेर व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री श्रीकांत पन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

ह्या निवडणुकीत सर्व पदांसाठी एक एक अर्ज आल्याने निवडणूक अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली त्यात निवड झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुधाकर रंगनाथ शिलाटे तालुका अध्यक्ष यशवंत पंढरीनाथ गायकवाड तालुका कार्याध्यक्ष म्हणून महेंद्र फुला गवळी तालुका उपाध्यक्ष म्हणून श्रीमती प्रियांका यशवंत कुडके, श्रीमती अस्मिता उत्तमराव अहिरे, श्रीमती उज्वला मनोहर गावित, तालुका सचिव म्हणून राहुल किसन राऊत तालुका खजिनदार म्हणून श्री प्रकाश विष्णू ठाकरे तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री संदिपकुमार भाऊराव बोरवे तर तालुका संघटक म्हणून श्री नितिन दिगंबर वसावे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली,

निवड झालेल्या पदाधिकारी यांचे उपविभागीय कृषी अधिकारी कळवण श्री राकेश वाणी साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री विजय पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर नाठे, श्री ललित सूर्यवंशी, प्रमोद गोलाईत अनिल साठे, कृषि पर्यवेक्षक श्री प्रशांत जाधव, विठ्ठल रंधे, पंडित कनोर, श्यामकांत पाटील, मंगेश जंगम, संजय सावंत, उत्तम भुसारे, सहाय्यक अधीक्षक सुधिर भालेराव, मनोज वाटाणे, संदिप पगारे, छाया सोनवणे, श्री दिपक बिरारीतुकाराम पीठे, देविदास महाले, शिवदास पवार, एस आर बहिरम, सुधाकर ठोकळे, श्री दिगंबर पगार, श्री पंकज माळी, मेघश्याम डमाळे, बाबासाहेब काळे, भास्कर निकम, अनिल डोखळे जयसिंग हरिचन्द्रे, पंकज भदाणे, विजय पवार, पुंडलिक गवळी, सुनिल भोये, योगेश जोपळे भाऊसाहेब वाघमोडे, प्रतिक भरसट, श्रीमती मनिषा बांगर, पी आर गावित, मनिषा पाटील, रेणुका सातपुते, रुपाली लोखंडे प्रतिभा माघाडे, अश्विनी भदाणे, छाया आखाडे, मनिषा सावंत, श्री राजेंद्र धाकराव, गरुड, शेवरे, शेवाळे आदि सह सर्व कृषि सहाय्यक बांधवांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत केले

नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी सर्व कृषि सहाय्यक बांधवांना सोबत घेऊन काम करू तसेच कृषि सहाय्यक बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू असे आश्वासन यावेळी दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे