महापोरांच्या रामायण बंगल्यासमोर एका व्यक्तीचा मृत्यू देह मिळून आल्याने खलबळ.
नाशिक जनमत प्रतिनिधी नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महानगरपालिका च्या अगदी जवळ रामायण बंगला आहे या बंगल्यासमोर भावनिक बिल्डर च्या साईटच्या जवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृत्युंदेह मिळून आला आहे . यामुळे या परिसरामध्ये मोठीं खळबळ उडाली आहे.
काल संध्याकाळी हा मृत्यू देह मिळून आला आहे दरम्यान या घटनेने परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळावर नागरिकांनी तसेच पोलिसांनी मोठी गर्दी केली होती मृत्यू देह कुजल्याल्या अवस्थेत होता. दरम्यान या घटनेबद्दल अधिक माहिती पोलिसांनी अजून दिलेली नाही. दरम्यान नाशिक शहरामध्ये खून मारामाऱ्या चेन स्कॅनिंग ट्रग चे प्रकार उघड झाले आहे. नाशिक शहराची धार्मिक शहर म्हणून ओळख असलेले शहर गुन्हेगारी विश्वाकडे वळत असल्याचे दिसत आहे. दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेल्या असून नागरिक असुरक्षित असल्याचे दिसत आहे. नाशिक रोडच्या ग्रामीण भागात शिंदे येथे ट्रक्स कारखाना मिळून आला असून कोट्यावधी रुपयाचे एमडी ड्रग्स मिळून आले आहे. मुंबई शहरातील शहरातील पोलीस नाशिक येथे येऊन येथे येऊन हा सर्व प्रकार उघडीस आणतात उघडीस आणतात . तरी देखील नाशिक पोलिसांना या कारखान्याचा सुगावा नसल्याने पोलिसां वरचा विश्वास नागरिकांचा उडायला लागलेला आहे. दरम्यान रामायण बंगल्याच्या समोर मिळून आलेल्या मृत्यू देहाबद्दल उलट सुलट चर्चाचालू आहे. लवकरच सत्य समोर मिळून येईल. नासिक पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. अशी मागणी नागरीक करत आहे.