ब्रेकिंग
सिडकोतील सावता नगर भागात युवकाचा खून.

नाशिक जनमत सिडकोतील सावता नगर भागात परशुराम नझान नावाचा इसम जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आला होता त्याच वेळेस त्यांचा जुना मित्र पण त्याच्याबरोबर होता जुनी भानगड यावेळी वादास कारण ठरली हॉटेल बाहेरील सिमेंटचा फ्लावर ब्लॉक डोक्यात मारल्याने परशुराम त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याच्या काही मित्रांनी त्या सिबिल हॉस्पिटल येथे नेले असता त्यास मुत्य घोषित केले. दरम्यान आठ दिवसापूर्वीची गोळीबारातील घटना ताजी असताना पुन्हा खुणाची घटना घडल्याने सावता नगर परिसर हदर्ला आहे.. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली होती. अधिक तपास पोलीस करत आहेत. अंबड परिसरात गुन्हेगारी कमी होत नसल्याचे पुन्हा एकदा दिसत आहे पोलिसांनी गस्त वाढवणे जरुरीचे झाले आहे.