ब्रेकिंग

पत्रकार नितीन चव्हाण हल्ला प्रकरणी पत्रकारांकडून अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बागडे यांना निवेदन

  1. नाशिक जनमत. प्रतिनिधी दैनिक प्रहार चे पत्रकार नितीन चव्हाण व त्यांच्या कुटुंब यावर. काल रात्री  काही अज्ञात युवकांकडून हल्ला करण्यात आला होता यामुळे पत्रकारांतर्फे निषेध व्यक्त केला जात आहे पत्रकार नितीन चव्हाण व त्यांचे बंधू यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याची घटना झाल्यामुळे पत्रकार व नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्याचे आहे आज विविध पत्रकार संघटनेतर्फे व पत्रकारांमार्फत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बागडे यांना निवेदन देण्यात आले त्यात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपींना कडक शासन करावे याबाबत निवेदन दिले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बागडे यांनी सकारात्मक भावना दाखवली. शहरात वाढत असलेली गुन्हेगारी आता पत्रकारांवरही हल्ला करत असल्याने पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी पत्रकारांतर्फे करण्यात आली या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे”
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे