क्रांतिवीर वसंतराव नाईक स्मृतिदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना फळ वाटप.
“नाशिक जनमत 14 डिसेंबर बुधवार रोजी श्रीरामलीला एज्यु,सोसायटी व संचालित क्रांतिवीर व्ही एन नाईक क्रांती सेना यांच्या तर्फे क्रांतिवीर व्ही एन नाईक स्मृतिदिनानिमित्त भाजपा दिव्यांग विकास आघाडी व क्रांतिवीर व, ना, नाईक क्रांती सेना यांच्या वतीने क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त डोंगरे वस्तीग्रह
येथील त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अश्विन नगर येथे मतिमंद शाळेत जाऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले व यावेळी उपस्थित श्री पंढरीनाथ थोरे
साहेब व्ही एन नाईक संस्था अध्यक्ष तसेचस संचालक श्री भास्कररावसोनवणे ,श्री मंगेश नागरे, श्री प्रकाश चकोर, श्री बाळासाहेब घुगे भाजपा दिव्यांग विकास आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष व क्रांती सेनेचे दिव्यांग क्रांती सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि संस्थापक अध्यक्ष रंगनाथ दरगुडे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य . नासिक शहराध्यक्ष पिंटू काळे, राजेंद्र जडे , अक्षय लामगे नाशिक जिल्हा अध्यक्ष क्रांती सेना, सागर जैन शाळेच्या मुख्याध्यापिका गाडे मॅडम या सह शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित आयोजन क्रांतिसिने शहराध्यक्ष पिंटू काळे यांनी केले होते कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब घुगे यांनी मानले