भाजपा दिव्यांग विकास आघाडी* *व क्रांतिवीर वसंतराव* *नारायणराव नाईक* *क्रांति सेना* *यांच्यावतीने भारतीय जनता* *पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जयंती साजरी.
*भाजपा दिव्यांग विकास आघाडी* *व क्रांतिवीर वसंतराव* *नारायणराव नाईक* *क्रांति सेना* *यांच्यावतीने भारतीय जनता* *पक्षाचे ज्येष्ठ नेते” महाराष्ट्र राज्याचे* *माजी उपमुख्यमंत्री* *तसेच माझी* *केंद्रीय मंत्री लोकनेते श्रद्धेय* *स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब* *यांच्या जयंतीनिमित्त* *स्वामी विवेकानंद नगर येथे* *त्यांच्या स्मृतीला पुष्पहार घालून* *अभिवादन करण्यात* *आले* यावेळी उपस्थित नगरसेविका छायाताई देवांग व बाळासाहेब घुगे यांनी त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली उपस्थित ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस प्रकाशजी चकोर क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ दरगुडे न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यमुनाताई घुगे विलास सानप सर उत्तम पिंटू काळे दिलीप देवांग महादू घुगे सागर जैन राहुल वाजे आरती खैरनार पूजा शेवाळे सीमा मोरे विद्या जोशी शारदा शर्मा केदू शेवाळे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते *जयंतीचे आयोजन* *दिव्यांग आघाडीचे* *जिल्हा उपाध्यक्ष* *बाळासाहेब घुगे* *यांनी केले* *आभार रंगनाथ दरगुडे* *यांनी मानले*🙏🙏