अंबड पोलीस ठाणे पोलिसांकडून धाडसी चोरीचा उलगडा. 45 तोळे सोन हस्तगत..

नाशिक जनमत अंबड परिसरामध्ये झालेल्या घरफोड्या आणि फसवणूक या दोन गुन्ह्यातील चार संशयित च्या मुस्क्या अंबड पोलिसांनी आवल्या असून त्यांच्याकडून 45 तोळे सोने व रोख रक्कम असा 28 लाख 50 हजार रुपये चां मालं हस्तगत केला आहे चोरी आणि फसवणूक अशा दोन गुन्ह्यांमधून स्वश्यीत यांनी रक्कम जमवली होती या प्रकरणाचा अंबड पोलिसांकडून तपास केला आहे दरम्यान सापळा रचूनआंबड पोलीस पथकाने 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक चिमाजी ठाकरे महालक्ष्मी नगर अंबड यांच्या मुलीचा अज्ञान पणाचा गैरफायदा घेत संशयित आकाश संजय शिलावट. नाशिक रोड यांनी तिच्याकडून तब्बल साडेबारा तोळे सोन्याचे दागिने घेतले होते.. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संशयित आकाश शिलावट यास अटक केली आहे तसेच त्याच्याकडून साडे बारा तोळे सोने हस्तगत केले आहे. तसेच आनंद गोविंद राय कलाल यांच्या घरात अज्ञात चोरट्याने 16 अगस्त रोजी रात्रीच्या दरम्यान दरवर्षी तोडून त्यांच्या घरातील 32 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होत पोलीसनी तपास चक्र फिरवत संशयित अक्षय उत्तम जाधव. दत्तनगर अंबड. संदीप सुधाकर आल्हाट. बाबासाहेब गौतम पाईकराव. विलास प्रकाश कंकाल. यांना अटक केली आहे