एक पाऊल नाशिकच्या सुरक्षा कडे. नासिक सुरक्षित गणेश मंडळ पुरस्कार 2022
एक पाऊल सुरक्षे कडे
नाशिक जनमत
नाशिक सुर क्षित गणेश मंडळ पुरस्कार २०२२
प्यवर्षी फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडीया नाशिक चाप्टर, महापालिका आयुक्त विभाग, नाशिक पोलीस कमिशनर विभाग व नाशिक चीफ फायर ऑफिसर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित गणेश मंडळ अवॉर्ड्स हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमासाठी नाशिक मधील सर्व गणेश मंडळांचे प्रवेशिका मागविण्यात आल्या व ज्या मंडळानी सहकार्य केले त्या सर्व गणेश मंडळांचे असोसिएशनच्या सभासदांनी , प्रत्यक्ष मंडळांना भेट देऊन संघटनेने च्या सुरक्षा तपासणी नियमावली प्रमाणे तपासणी केली जसे की फायर एक्सटिंगयुशर , सीसीटीव्ही कॅमेरा , फर्स्ट एड बॉक्स
विद्युत जोडणी,ईएल
ज्वलनशील साहित्य,
सीबी, ॲम्बुलन्स उपलब्धता ,
सुरक्षा रक्षक, सूचनाफलक व मंडळानी नागरिकांसाठी राबविलेले विविध उपक्रम जसे कि रक्त दान शिबीर , नेत्र तपासणी शिबीर, चित्रकला स्पर्धा इत्यादी बाबींची तपासणी केली व जी मंडळ या सर्व बाबींमध्ये उजवी ठरली त्या मंडळांना पारितोषिक देण्यात आले प्रथम पारितोषिक हे बॉश गणेश मंडळ यांनी पटकाविले द्वितीय पारितोषिक हे माऊली मित्र मंडळ यांना मिळाले तसेच तृतीय पारितोषिक हे भारत मित्र मंडळ यांना देण्यात आले बक्षीस वितरण सोहळा हा वैराज कलादालन ह्या ठिकाणी सर्व गणेश भक्तांच्या उपस्थितीत पार पडला या उपक्रमामध्ये संजीव जगताप यांनी इव्हेंट हेड म्हणून काम पाहिले तसेच प्रेसिडेंट वरून तिवारी सेक्रेटरी हर्षद भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रमुख अतिथी म्हणून मुंबई चे रुपेश उमतोल हे उपस्थित राहिले . सुरक्षा ज्युरी सदस्य म्हणून मुंबईचे वास्तुविशारद श्रेयस सरमळकर व विद्युत सल्लागार संतोष देशपांडे साहेब ह्यांनी काम पाहिले, तपासणी पथकात आबासाहेब काळे, किरण नवले, गजेंद्र जगताप ,अनिल शिंपी ,सागर देवरे, श्रूतकीर्ती बेडेकर, प्रसाद वाणी , पुनीत शेवाळे,राजेंद्र शेवाळे, नोर्बेट डिसुझा ,मोहनलाल अग्रवाल, आर एम बैरागी,चंद्रमोरे ,अभिषेक अयाचित ,प्रसाद देशपांडे, सुधीर आवलगावकर , आनंद दीक्षित व जालिंदर यांनी काम पहिले .कार्यक्रमा दरम्यान काही भक्तांनी त्यांच्या सोबत घड्लेलेया दुर्घटना व्यक्त केल्यात व संघटनेनी उचलेले पाउल अतिशय योग्य व गरजेचे असल्याचे सांगितले व सामाजिक कार्याला सलाम केला .ह्या कार्यक्रमात अध्यक्ष वरून तिवारी ह्यांनी सांगितले कि पुढील वर्षी आम्ही गणेश उत्सवाच्या आधी सगळ्यांना प्रशिक्षण देऊ.
गणेश भक्तांना सुरक्षा मिळावी व दुर्घटना टाळता यावी यासाठी हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात आला व नाशिक मध्ये एकूण १२०० गणेश मंडळ आहेत त्यापैकी ह्यावर्षी ३५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, पुढच्यावर्षी स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल व त्यास नाशिककर प्रतिसाद देतील अशी अपेक्षा सचिव हर्षद भामरे ह्यांनी व्यक्त केली.
एक पाऊल सुरक्षे कडे
नाशिक सुरक्षित गणेश मंडळ पुरस्कार २०२२
प्रिय नाशिककरांनो यावर्षी फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडीया नाशिक चाप्टर, महापालिका आयुक्त विभाग, नाशिक पोलीस कमिशनर विभाग व नाशिक चीफ फायर ऑफिसर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित गणेश मंडळ अवॉर्ड्स हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमासाठी नाशिक मधील सर्व गणेश मंडळांचे प्रवेशिका मागविण्यात आल्या व ज्या मंडळानी सहकार्य केले त्या सर्व गणेश मंडळांचे असोसिएशनच्या सभासदांनी , प्रत्यक्ष मंडळांना भेट देऊन संघटनेने च्या सुरक्षा तपासणी नियमावली प्रमाणे तपासणी केली जसे की फायर एक्सटिंगयुशर , सीसीटीव्ही कॅमेरा , फर्स्ट एड बॉक्स
ज्वलनशील साहित्य,
विद्युत जोडणी,ईएलसीबी, ॲम्बुलन्स उपलब्धता ,
सुरक्षा रक्षक, सूचनाफलक व मंडळानी नागरिकांसाठी राबविलेले विविध उपक्रम जसे कि रक्त दान शिबीर , नेत्र तपासणी शिबीर, चित्रकला स्पर्धा इत्यादी बाबींची तपासणी केली व जी मंडळ या सर्व बाबींमध्ये उजवी ठरली त्या मंडळांना पारितोषिक देण्यात आले प्रथम पारितोषिक हे बॉश गणेश मंडळ यांनी पटकाविले द्वितीय पारितोषिक हे माऊली मित्र मंडळ यांना मिळाले तसेच तृतीय पारितोषिक हे भारत मित्र मंडळ यांना देण्यात आले बक्षीस वितरण सोहळा हा वैराज कलादालन ह्या ठिकाणी सर्व गणेश भक्तांच्या उपस्थितीत पार पडला या उपक्रमामध्ये संजीव जगताप यांनी इव्हेंट हेड म्हणून काम पाहिले तसेच प्रेसिडेंट वरून तिवारी सेक्रेटरी हर्षद भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रमुख अतिथी म्हणून मुंबई चे रुपेश उमतोल हे उपस्थित राहिले . सुरक्षा ज्युरी सदस्य म्हणून मुंबईचे वास्तुविशारद श्रेयस आत्माराम सरमळकर व विद्युत सल्लागार संतोष देशपांडे साहेब ह्यांनी काम पाहिले, तपासणी पथकात आबासाहेब काळे, किरण नवले, गजेंद्र जगताप ,अनिल शिंपी ,सागर देवरे, श्रूतकीर्ती बेडेकर, प्रसाद वाणी , पुनीत शेवाळे,राजेंद्र शेवाळे, नोर्बेट डिसुझा ,मोहनलाल अग्रवाल, आर एम बैरागी,चंद्रमोरे ,अभिषेक अयाचित ,प्रसाद देशपांडे, सुधीर आवलगावकर , आनंद दीक्षित व जालिंदर यांनी काम पहिले .कार्यक्रमा दरम्यान काही भक्तांनी त्यांच्या सोबत घड्लेलेया दुर्घटना व्यक्त केल्यात व संघटनेनी उचलेले पाउल अतिशय योग्य व गरजेचे असल्याचे सांगितले व सामाजिक कार्याला सलाम केला .ह्या कार्यक्रमात अध्यक्ष वरून तिवारी ह्यांनी सांगितले कि पुढील वर्षी आम्ही गणेश उत्सवाच्या आधी सगळ्यांना प्रशिक्षण देऊ.
गणेश भक्तांना सुरक्षा मिळावी व दुर्घटना टाळता यावी यासाठी हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात आला व नाशिक मध्ये एकूण १२०० गणेश मंडळ आहेत त्यापैकी ह्यावर्षी ३५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, पुढच्यावर्षी स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल व त्यास नाशिककर प्रतिसाद देतील अशी अपेक्षा सचिव हर्षद भामरे ह्यांनी व्यक्त केली.
“सुरक्षित नासिक, सुरक्षित भारत” अभियानाला नासिकराकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद व सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.”*
.