ब्रेकिंग
दिवाळीनिमित्ताने आदिवासी पाड्यांवर पाचशे साड्यांचे वाटप.
दिवाळी निमित्त नवीन साड्यांचे वाटप
नाशिक जनमत दिवाळी २०२२ निमित्त खरोली,बांगरवाडी,गो हिरेरे वाडी,मास्तर वाडी,लक्शमनपाडा आणि जावयीपाडा ह्या आदिवासी पाड्यावर नवीन कोर्या साड्यांचे वाटप करण्यात आले.ह्या उपक्रमा साठी अशोक धर्माधिकारी व कुमद धर्माधिकारी ह्यांनी नवीन साड्यांचे संकलन केले.५०० नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमा साठी मुकुंद दीक्षित,सौ वासंती दिक्षित,रविंद्र कुलकर्णी
सौ कुन्दा कुलकर्णी, विनायक सातपुरकर ह्याचं मोलाचं सहकार्य लाभले आदिवासी भगीनींच्या चेहर्यावर आनंदा ची अनुभती अनुभवली.खूप समाधानात कार्यक्रम संपन्न झाला.आयोजकानी उपक्रमात ज्यांनी सहभाग घेतला त्याचे आभार व्यक्त केले
दिवाळी निमित्त शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता झाला.