आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
विनोद सोनवणे यांचा स्पीड पेंटिंग मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड.
⇔नाशिक जनमत नाशिकच्या विनोद सोनवणे ने नाशिकचे नाव पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर कोरले आहे छायाचित्रकार विनोद सोनवणे यांनी अवघ्या 45 ते 90 मिनिटात चित्र पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे मुंबई पोलीस दलातील सह आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते गिनीज बुक गेटेसट ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र देण्यात आले. विनोद ॲनिमेशन कॉलेजला कलेचे ज्ञान देतो त्याचबरोबर त्याची स्वतःची एक नवीनआर्ट शाखा देखील आहे. त्यास आतापर्यंत 365 होऊन अधिक पुरस्कार मिळालेले आहेत या पुरस्कारामध्ये सहकारी कलाकार म्हणून यांचे विद्यार्थी यश चांदसरे सर टुग्रवेध देसाई जानवी सोमवशी माया हिवाळे यांचा देखील समावेश आहे.