ब्रेकिंग

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार शपथविधी.

नाशिक जनमत. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य मंत्री पदाची शपथ घेणार आहे. आज संध्याकाळी आज शपथविधी सोहळा होईल. अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजपातर्फे एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यात आले आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार राहणार आहे पुढील काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यात अनेक शिवसेना व भाजपाच्या आमदारांना मंत्री पद दिले जाणार आहे गेल्या दहा दिवसापासून चालू असलेल्या नाट्यमय प्रकाराला पूर्णविराम मिळाला आहे. पुना देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री होतील असा अंदाज बांधला जात असताना अचानक भाजापा तर्फे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली भाजपा तर्फे संख्याबळ जास्त असले तरीदेखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांची माळ गळ्यात घालण्यचे मोठेपणा भाजप तर्फे दाखवलेला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे