ब्रेकिंग
डिझेल सात रुपयांनी स्वस्त तर पेट्रोल नऊ रुपये 50 पैशांनी स्वस्त घरगुती गॅस मध्ये दोनशे रुपयांची सबसिडी .
नाशिक जनमत डिझेल पेट्रोल च्या किमती कमी करण्यात आले असून डिझेल सात रुपये तर पेट्रोल नऊ रुपये पन्नास पैशांनी स्वस्त झाले आहे. तसेच घरगुती गॅस वर दोनशे रुपयांची सबसिडी देखील मिळणार आहे अशी घोषणा आज करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसापासून डिझेल पेट्रोलच्या किमती वाढत होत्या त्यामुळे त्याचा परिणाम एसटी भाडेवाढ व घरगुती वस्तूवर देखील झाला होता यामुळे सर्वसामान्य नागरिक नाराज होते परंतु केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमती मध्ये गिरावट आलेले आहे दरम्यान नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे थोड्याफार प्रमाणात का होत नाही. वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे