शेतात वीज नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जाळले दीड एकर कांदे. येवला तालुक्यातील ठाणगाव येथील घटना.
नाशिक जनमत – सध्या महाराष्ट्रात लोडशेडिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे याची झळ खऱ्या अर्थाने शेतकरीवर्गाला लागलेले आहे शेतात पाणी आहे वीर भरलेले आहे परंतु शेतात लावलेल्या पिकाला भरण्यास लाईट नाहीये त्यामुळे इलेक्ट्रिक मोटर चालू करू शकत नाही यामुळे आपल्या शेतातील दीड एकर कांद्याला आग लावल्याचे प्रकार येवला तालुक्यातील ठाणगाव येथे घडला आह आपल्या शेतात लावलेले दीड एकर कांदे व त्यासाठी लाखो रुपये खर्च करून लावलेले रोप लागवडीचा खर्च असं जवळपास एक-दीड लाख रुपये खर्च करून कमी झालेले कांद्याचे भाव पाणी भरण्यासाठी करावी लागणारी कसरत लोडशेडिंगचे संकट वाढती महागाई यामुळे निराशा आलेल्या ेतकर्यांनी आपल्या शेतातील कांदे अक्षरशः जाळून टाकले आहे शेतकरीवर्गा
ने जगावे कसे खर्च करावा कस मुलांचे शिक्षण कसे करावे लग्नकार्य दवाखाना खूप खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यातच लोडशेडिंग लाईट बिल भरण्यासाठी सरकारचा तगदा. सरकार आता तरी लाईट देणार.का. अगोदरच दोन वर्षापासून करुणा चे संकट त्यातच आता कूठे शेतकरी रुळावर येत असताना लोडशेडिंगचे संकट कांद्याचे भाव घसरले आहेत त्यामुळे शेतकरी वैतागला आहे सरकारने काहीतरी उपाय योजना करून लाईट देणे महत्त्वाचे झाले आहे.