ब्रेकिंग

नागरीकांच्या सोईसाठी दस्त नोंदणी कार्यालय सुट्टीचे दोन सुरू राहणार.

केलास दवगे.

 

*नागरीकांच्या सोईसाठी दस्त नोंदणी कार्यालय सुट्टीचे दोन दिवस सुरू राहणार*

 

*:कैलास दवंगे*

 

*नाशिक जनमत

नागरिकांच्या सोईसाठी शनिवार 26 व रविवार 27 मार्च 2022 रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी या कार्यालयाच्या अधिनस्त असणारे सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग -2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 ही कार्यालये सुरू राहणार आहे. तरी या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे ही नाशिक सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे