ब्रेकिंग
नाशिकच्या ऐन डी पटेल रोडवर डांबराणे भरलेला ट्रक पलटी एक जण गंभीर जखमी.
नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐन डी पटेल रोडवर डांबराने भरलेला ट्रक पलटी झाला आहे त्यामुळे त्याखाली एक जण गंभीर जखमी झालेला आहे डांबर गरम असल्याने जखमी जवळपास पन्नास टक्के भरले ला असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत व घरगुती गॅस साठी पाईपलाईन खोदल्य जात असल्याने असल्याने अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत यामुळे वाहन चालवताना अनेक लहान मोठे अपघात होत आहे हा अपघात देखील खड्ड्यांमुळे झाला आहे खड्ड्य जळून ट्रक जाताना एक चाक खड्ड्यात अडकल्याने ट्रक पलटी झाला दरम्यान जखमी युवकास सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे उपचारासाठीनेण्यात आलेल आहे. जखमी युवक उत्तर भारतीय मजूर असल्याचे कळते.