रामकुंड परिसरात चोरी करणाऱ्याला सीबीएस परिसरातून अटक.
नाशिक जन्मत गेल्या काही दिवसांपासून रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणात परराज्यातून आलेल्या भाविका ंंंच्या बॅगा व मोबाईल सोनसाखळी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होत.. अशा घटनांमुळे नाशिक शहराचे नाव खराब होत होते. तसेच पंचवटी पोलिसांवर देखील टीका होत होती. पर राज्यातील भाविक पोलिसांचा ससे मीरा चुकवण्यासाठी घटनेची पोलिसांमध्ये तक्रार करत नव्हते. तपासासाठी पर राज्यातून येणे सोपे नाही त्यामुळे चोरीची तक्रार भाविक करत नव्हते.
रामकुंड परिसरात भाविकांच्या वस्तू, मोबाइल, बॅगाँ चोरी करणाऱ्या सराईताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने सीबीएस परिसरात ही कारवाई केली. शरद शंकर जाधव (रा. दत्त चौक, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे विशाल काठे यांना शरद जाधव नावाची व्यक्ती रामकुंड परिसरात मोबाइल, भाविकांच्या वस्तू चोरी करत